स्वच्छ भारत-शहर आणि अमृत योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था स्वच्छ भारत अभियान- शहर त्याचबरोबर अटल कायापालट आणि नागरी परिवर्तन मोहिमेचा दुसरा टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कार्यान्वित केला. या दोन योजनांमुळे शहरे कचरामुक्त होतील आणि त्यांची पाण्याची समस्याही मार्गी […]

पेट्रोल डिझेल दरवाढीचा चढता आलेख

नवी दिल्ली वृत्तसंस्था गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. शनिवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देशभर वाढलेल्या दिसून आल्या. देशातील मोठ्या शहरांमध्ये नोंद करण्यात आलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती […]

शुभम शेळके यांनी घेतली खा. अरविंद सावंत यांची भेट

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव चे अध्यक्ष शुभम शेळके यांनी शिवसेना खासदार श्री अरविंद सावंत यांची मुंबई कार्यालयात सदिच्छा भेट घेतली।बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत तब्बल सव्वा लाख मते घेऊन सीमाभागात मराठी भाषिकांमध्ये पुन्हा एकदा एकीचा विश्वास […]

एअर इंडिया वर आता टाटा समूहाची मालकी

नवी दिल्ली वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या एअर इंडियाच्या मालकीच्या मुद्द्यावर आता पडदा पडला आहे. देशातील टाटा सन्सकडे पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी आली आहे. त्यामुळे एअर इंडियामधील दीर्घकाळ रखडलेली निर्गुंतवणुकीची प्रक्रिया अखेर संपुष्टात […]

माजी आमदारांच्या वक्तव्यामुळे उठले वादळ

बेळगाव प्रतिनिधी बेळगाव भाजप जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष माजी आ. संजय पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत .त्यांनी एकाच वेळी दोन बेताल वक्तव्य करून साऱ्यांचाच रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले […]

सणासुदीच्या दिवसात …सोने पडणार महागात

बेळगाव प्रतिनिधी गेले काही दिवस सातत्याने उतरणारे सोने पुन्हा वधारले. सोन्याच्या किमतीत ₹ 700 रुपयांनी वाढ होऊन ते प्रति तोळा ₹ 47900 रुपये झाले. सोन्यासोबतच देशात चांदीचे भावही ₹ 500 रुपये प्रति किलो वाढल्याचं दिसून […]

तयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे

बेळगाव :  प्रतिनिधी अल्पावधीत वाचकाभिमुख सेवा देऊन लोकप्रिय बनलेल्या स्मार्टन्यूजने  महिला  वाचक वर्गासाठी स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन या  विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे . यावर्षीचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेचे व्हिडिओ रूपातील सादरीकरण स्मार्टन्यूज चॅनल […]

श्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट

बेळगाव : प्रतिनिधी मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवाची सांगता रविवारी झाली. या उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या श्री विसर्जन मिरवणुकीला अनुमती देण्यात आली नव्हती. मात्र भक्तांच्या अमाप उत्साहामुळे मिरवणुकीचे स्वरूप प्राप्त झाले होते . […]

श्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला

बेळगाव प्रतिनिधी वैभवशाली  गणेशोत्सवाची परंपरा चालविणाऱ्या बेळगावकरांनी श्री विसर्जन सोहळा शांततेत पार पडला. रविवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याची सांगता सोमवारी सकाळी सहा वाजता झाली. तब्बल वीस तास हा सोहळा सुरू होता. काही […]

भारताचा टी-ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा ?

मुंबई: विराट कोहलीने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये युएईत होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली आहे. विराटने सोशल मीडियावरून ही घोषणा केली आहे. विराटच्या या निर्णयानंतर एकच चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे भारताच्या टी-२० […]