एअर इंडिया वर आता टाटा समूहाची मालकी

नवी दिल्ली वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या एअर इंडियाच्या मालकीच्या मुद्द्यावर आता पडदा पडला आहे. देशातील टाटा सन्सकडे पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी आली आहे. त्यामुळे एअर इंडियामधील दीर्घकाळ रखडलेली निर्गुंतवणुकीची प्रक्रिया अखेर संपुष्टात […]

कल्याण ज्वेलर्सच्या स्थलांतरीत शोरूमचे उद्घाटन

बेळगाव : प्रतिनिधीपूर्वी खडेबाजार येथे असलेले कल्याण ज्वेलर्स शोरूम शुक्रवार रोजी समादेवी गल्लीत नव्याने स्थलांतरीत करण्यात आले. या शोरूमचे शानदार उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. बिल्डर संतोष जवळकर यांच्या हस्ते फित कापून तर सचिन देशपांडे, सुधीर […]

पेट्रोल दरवाढीची कमान चढतीच

बेळगाव : प्रतिनिधी शहर आणि परिसरात शुक्रवारी पेट्रोलचा दर 89 रुपयांच्या पलिकडे पोचला आहे. त्यामुळे शहरवासियांना महागाईचा फटका अधिकच जोराने बसण्याची वेळ आली आहे. मागील महिन्याभरापासून पेट्रोलच्या दराची कमान सातत्याने चढती राहिली आहे. त्यामुळे नागरिक […]

पेट्रोलची दरवाढ सामान्यांचे कंबरडे मोडणारी

बेळगाव: प्रतिनिधी पेट्रोलची दरवाढ सामान्यांचे कंबरडे मोडणारी ठरत आहे. रविवारच्या दिवशी नागरिकांना 88.88 रुपये लिटर दराने पेट्रोल घेण्याची वेळ आली. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे .मागील पंधरवड्यापासून पेट्रोलची दरवाढ सातत्याने सुरू आहे. त्यामुळेसामान्य नागरिकांच्या […]

पालेभाज्या झाल्या स्वस्त, हिरवी मिरची महाग

बेळगाव : प्रतिनिधी शनिवारी एपीएमसी बाजारात टोमॅटो व पालेभाज्या देखील स्वस्त झाल्या होत्या. हिरवी मिरची महागली असून कोथिंबीरच्या एक जुडीचा दर 2 रुपये झाला आहे. टोमॅटो ट्रेचा दर 70 ते 80 रुपये झाला होता. एका […]

सांबरा विमानतळावरून 34 हजारांचा प्रवास

बेळगाव: प्रतिनिधी बेळगावच्या सांबरा विमानतळाची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. या विमानतळावर अनेक मोठ्या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वाधिक उडाणे करणाऱ्या विमानतळांपैकी बेळगाव येथील सांबरा विमानतळाचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. डिसेंबर २०२० […]

टाय तर्फे दिनांक 27 व 28 रोजी टायकॉन उद्योजक मेळावा

बेळगाव : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या टाय या संस्थेच्या वतीने उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवत राबविण्यात येतात. या संस्थेच्या हुबळी विभागाच्या वतीने येत्या दिनांक 27 व 28 फेब्रुवारी रोजी टायकॉन हा उद्योजकांचा ऑनलाइन […]

सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानी सलग 13 वर्षे अग्रस्थानी

मुंबई : वृत्तसंस्था फोर्ब्सने सन 2020ची 100 सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक नावं पहिल्यांदाच समाविष्ट झाली आहेत. तर केवळ तीन महिलांनी स्थान पटकावले आहे. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे (आरआयएल) अध्यक्ष […]