बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी
सोमवारी आचारसंहिता जारी , कंट्रोल रूम स्थापन

बेळगाव प्रतिनिधी निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार महानगरपालिकेची निवडणूक येत्या  दि.3 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने संपूर्ण व्यवस्था केली असून एका कंट्रोल रूमची स्थापना देखील करण्यात आली आहे .अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली […]

महानगरपालिकेची निवडणूक 3 सप्टेंबर रोजी

बेळगाव प्रतिनिधी बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे आता इच्छुकांच्या हालचालींना वेग येणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता दिनांक 16 ऑगस्टपासून लागू होणार असून दिनांक 3 […]

मनपाची मराठी मतदार यादी सोमवारी मिळणार

बेळगाव : प्रतिनिधी महापालिकेची अंतिम मतदार यादी शुक्रवारी जाहीर झाली. महापालिका आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. पण, मराठी मतदार यादी सोमवारी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले असून, 29 जूनपर्यंत आलेल्या आक्षेपांची नोंद घेण्यात आली आहे, […]

केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचे अभिनव आंदोलन

बेळगाव : प्रतिनिधी केंद्र सरकारने दरवाढीची कमान सातत्याने चढती ठेवली आहे. त्यामुळे जनसामान्यांचे जगणे मुष्कील झाले आहे या परिस्थितीत नागरिकांसमोर संकटाचा डोंगर उभा ठाकला आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेसतर्फे अभिनव आंदोलन छेडण्यात आले. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या […]

बेळगुंदी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण रोखण्याची मागणी

बेळगाव : प्रतिनिधी बेळगुंदी येथील गायरान जमिनीवर ताबा मिळवून त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. सदर जमीन गायरान म्हणूनच राखीव ठेवावी, अशी मागणी बेळगुंदी ग्रामपंचायत, ग्रामस्थ पंचकमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. […]

अनलॉक सुरू… दैनंदिन जीवन पूर्वपदावर

बेळगाव : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून कोलमडलेले नागरिकांचे दैनंदिन व्यवहार आता पूर्वपदावर आले आहेत. सोमवार सकाळपासून शहरातील रस्ते पुन्हा नागरिकांच्या संचारामुळे फुलून गेल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांची रोजच्या व्यवहारातील लगबग सोमवारी सर्वत्र दिसून आली. आपापल्या […]

विकेंड लॉकडाऊनचा प्रभाव ओसरला

बेळगाव प्रतिनिधी कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याचा प्रारंभ शुक्रवारी सायंकाळपासून झाला. मात्र आता पोलिसांनी आपला प्रभाव आवरता घेतला आहे.त्यामुळे लॉकडाउनच्या कार्यवाहीचा जोर ओसरला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना […]

अनलॉक थ्री प्रक्रिया सुरु ; मात्र दक्षता आवश्यक

बेंगलोर वृत्तसंस्था राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून, मृत्यूच्या प्रमाणातही मोठी घट होत आहे. यासाठी येत्या 5 जुलैपासून जारी करण्यात येणाऱ्या अनलॉक-3 ची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे .यासंदर्भात सरकारने मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक […]

सरकारचा धान्यसाठा लोकप्रतिनिधींच्या गोदामात

बेळगाव : प्रतिनिधी केंद्र सरकारने बांधकाम मजूरांसाठी उपलब्ध करुन दिलेला धान्यसाठा खासदार आणि आमदारांनी आपल्या गोदामात ठेवला आहे. त्याची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांनी घ्यावी आणि सदर धान्यसाठा हा गरजू आणि गोरगरिब बांधकाम कामगारांसाठी वितरीत करुन द्यावा, अशी […]

नियमांचे पालन करा.. पोलिसांचा आहे पहारा

बेळगाव प्रतिनिधी मागील दोन महिन्यापासून सुरू असलेला कठोर लॉकडाऊन सोमवारपासून संपुष्टात आला आहे. त्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांमधून आता खरेदीला बहर आला आहे. मात्र यासाठी वेळेची मर्यादा पाळण्याचे बंधन आहे सायंकाळी चार […]