माजी नगरसेवकांनी घेतली जिल्हाधिकारी आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट

बेळगाव : प्रतिनिधीशहरातील माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांनी आमंत्रित केलेल्या बैठकीत घरपट्टी वाढी संदर्भात चर्चा केली. संघटनेने यापूर्वी या संदर्भात केलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी जिल्हाधिकार्‍यांना दिली व सद्याच्या कोरोना संकट काळात घरपट्टी वाढवू नये तसेच ती भरण्याची […]

कित्तूर चन्नम्मा चौकाच्या रुंदीकरणाचे काम सुरु

बेळगाव/ प्रतिनिधी कित्तूर चन्नम्मा चौक येथे चौकाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या परिसरात दुभाजकांच्या बाजूने पेव्हर्स घालून रस्ता रूंद करण्यात येणार आहे. रहदारीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा हा रस्ता रुंद करण्यात यावा अशी नागरिकांची […]

महानगरपालिकेकडून औषध फवारणीची मोहीम

बेळगाव/ प्रतिनिधी शहर परिसरासह उपनगरी भागात पसरणाऱ्या रोगराईच्या निर्मूलनासाठी महानगरपालिकेने आता जंतूनिवारण औषध फवारणीची मोहीम सुरू केली आहे. शहर परिसरात विविध ठिकाणी बुधवारी सकाळी ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत शहराच्या विविध भागात फवारणी करण्यात […]

मनपा कर्मचाऱ्यांच्या हाती वॉकी-टॉकी

बेळगाव हॅलो हॅलो कंट्रोल,, ओव्हर अँड आऊट ,,अशी भाषा आणि सातत्याने येणारा बीप टोन हे वॉकी-टॉकी चे खास वैशिष्ट्य ,आपण पोलिसांच्या हाती पाहिले आहे. मात्र आता ही व्यवस्था महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील होणार आहे. याचा कार्यारंभ […]

धारवाड रोड पाटील गल्ली परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य

बेळगाव /प्रतिनिधी शहर परिसरात अनेक मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्याच्या दिवसात या खड्ड्यांमुळे साचणारे पाणी अस्वच्छतेमध्ये भर घालत आहे. डबकी साचल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले […]