सदाशिवनगर येथे घरफोडीचा प्रयत्न

सदाशिवनगर येथे घरफोडीचा प्रयत्न बेळगाव प्रतिनिधी शहर आणि परिसरात काही ठिकाणी चोरट्यांनी घरफोडीचे  प्रकार सुरू ठेवले आहेत .त्यामुळे पोलिस यंत्रणेने अधिक दक्ष होण्याची गरज निर्माण झाली आहे. गुरुवारी सकाळी सदाशिवनगर येथे असाच घरफोडीचा प्रयत्न घडल्याचे […]

होनकल येथे अपघातात रेल्वे कर्मचारी जागीच ठार

खानापूर : प्रतिनिधी कारच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील रामनगर-बेळगाव मार्गावरील होनकल येथे घडली आहे. या अपघातात लोंढा रेल्वेचा कर्मचारी मंजुनाथ एस. ईडीबी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मंजुनाथ हे केए 22 / […]

कंग्राळी बिके येथे घरफोडी ; चोरट्यांनी किमती ऐवज लांबविला

बेळगाव प्रतिनिधी कंग्राळी बि. के. येथे चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून किमती ऐवज लांबविला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली आहे . या घटनेमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबवली आहे. यासंदर्भात घर मालक […]

कॅम्प विभागात बालिकेवर अत्याचाराची घटना

बेळगाव:  प्रतिनिधी शहरातील कॅम्प भागात 3  वर्षीय लहान मुलीवर दोघा युवकांनी अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे . कॅम्पच्या स्वामी बेकरी जवळील कसाई गल्लीतील एका  चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. दोघांनी या चिमुरडीवर […]

कॅम्प विभागात बालिकेवर अत्याचाराची घटना

बेळगाव:  प्रतिनिधी शहरातील कॅम्प भागात 3  वर्षीय लहान मुलीवर दोघा युवकांनी अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे . कॅम्पच्या स्वामी बेकरी जवळील कसाई गल्लीतील एका  चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. दोघांनी या चिमुरडीवर […]

बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरण नाट्याची सांगता

बेळगाव : प्रतिनिधीबेळगावातील एका प्रथितयश बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना घडली. मात्र दुपारनंतर तो बांधकाम व्यावसायिक सुखरुप घरी परतल्यामुळे या अपहरण नाट्यावर पडदा पडला आहे. याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे. माळमारुती […]

मुलाच्या अपघाताबाबत सवदी यांचे घुमजाव

“बेळगाव : बागलकोट जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये झालेल्या एका अपघातात मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या मुलाने भरधाव वेगात गाडी चालवत एका बाईकला धडक दिली. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने आता या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. […]

घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा

बेळगाव : शहापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला असून एका युवकाला अटक केली आहे. त्याच्याकडून 70 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहे. वडगाव गुरुदेव गल्ली येथील 32 वर्षीय परशुराम ईरप्पा दंडगल […]

ब्लॅक फंगस वरील औषधांची काळ्याबाजारात विक्री

बेळगाव प्रतिनिधी ब्लॅक फंगस वर उपयोगी असणारे औषध औषधांची काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या दोघा दोघा जणांविरुद्ध पोलिसांनी अटक केली आहे ब्लॅक फनगाजवर उपयोगी असणारे औषधांची जादा दराने खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली […]

नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी हाॅटेलवर कारवाई

बेळगाव प्रतिनिधी हॉटेलमधून अन्नपदार्थांचे पार्सल देण्याचा नियम असतानाही टेबलावर ग्राहकांना जेवण देणाऱ्या हॉटेल चालकाच्या विरोधातही कारवाई करण्यात आली आहे. शहापूरातील मल्हार हाॅटेलवर कारवाई करण्यात आला आहे. हाॅटेल, धाबा तसेच खानावळी चालू ठेवण्यास परवानगी असली तरी […]