6.5 लाखाच्या 17 मोटर सायकली जप्त

बेळगाव : प्रतिनिधीविविध ठिकाणी चोरी करून लांबविण्यात आलेल्या 17 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. जप्त केलेल्या ऐवजाची किंमत 6.5 लाख रूपये इतकी आहे. यामध्ये तिघांना अटक करण्यात आले […]