स्थगिती नाकारली…निवडणूक निश्चित झाली

स्थगिती नाकारली…निवडणूक निश्चित झाली बेळगाव प्रतिनिधी महानगरपालिकेच्या वॉर्ड संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर विरोधातील सुनावणी येथील धारवाड खंडपीठात करण्यात आली. या सुनावणीमध्ये निवडणुकीला स्थगिती फेटाळण्यात आली आहे या सुनावणीच्या संदर्भात संपूर्ण बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले […]

जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

बेळगाव :  प्रतिनिधी जिल्हा प्रशासनातर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना नियमावलीचे पालन करून स्वातंत्र्य दिनाचे आचरण करण्यात आले. येथील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले . त्यांना […]

नियमांचे पालन करा.. पोलिसांचा आहे पहारा

बेळगाव प्रतिनिधी मागील दोन महिन्यापासून सुरू असलेला कठोर लॉकडाऊन सोमवारपासून संपुष्टात आला आहे. त्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांमधून आता खरेदीला बहर आला आहे. मात्र यासाठी वेळेची मर्यादा पाळण्याचे बंधन आहे सायंकाळी चार […]

अनलॉक सुरू होणार ….जबाबदारी वाढणार

बेंगलोर वृत्तसंस्था मागील दोन महिन्यापासून सुरू असलेला लॉकडाऊन सोमवारपासून संपुष्टात येणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारने अनलॉक 2 ची प्रक्रिया जाहीर केली आहे. कार्यालयीन वेळापत्रकानुसार सायंकाळी पाचपर्यंत सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत .मात्र या कालावधीत कोणत्याही […]

सोमवारपासून अनलॉकसाठी तज्ञ समितीच्या शिफारशी

बेंगलोर वृत्तसंस्था 14 जूनपासून राज्यातील लॉकडाऊन निर्बंधांमध्ये काही प्रमाणात दिलासा देण्यात आला होता. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे त्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले होते. पण आता निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यातील […]

पाचव्या विकेंड लॉकडाउन साठी शहर सज्ज

बेळगाव प्रतिनिधी कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाचवा वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शहरातील व्यवहार बंद राहणार आहेत . शनिवार दिनांक 19 रोजी सकाळी सहा […]

प्रशासनाकडून पाचवा विकेंड लॉकडाऊन जाहीर

बेळगाव प्रतिनिधी कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाचवा वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शहरातील व्यवहार बंद राहणार आहेत . शनिवार दिनांक 19 रोजी सकाळी सहा […]

21 जूनपासून अनलॉकचा निर्णय शुक्रवारी जाहीर होणार

बेंगलोर वृत्तसंस्था लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होण्याची वाट पाहणाऱ्या बेळगावसह 11 जिल्ह्यांतील जनतेला सुखद धक्का देणारी बातमी मिळणार आहे. शुक्रवारी परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागल्याने सरकारने 14 जूनपासून काही […]

बेळगावातील लॉकडाऊन एका आठवड्याने वाढविला

बेळगाव प्रतिनिधी बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढविण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केली आहे. येत्या दिनांक 14 जून रोजी लॉकडाऊन संपुष्टात येईल, या आशेवर बेळगावकर नागरिक होते. मात्र […]

बेळगावातील लॉकडाऊन वाढविण्याचा प्रस्ताव

बेळगाव प्रतिनिधी येत्या दिनांक 14 जून रोजी लॉकडाऊन संपुष्टात येईल, या आशेवर असलेल्या बेळगावकरांसाठी पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी धक्का दिला आहे. बेळगावचा लॉकडाऊन वाढविण्याचा प्रस्ताव असून त्यानुसार यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. गुरुवारी […]