भाजपा खानापूर मंडळची आरोग्य स्वयंसेवक अभियान बैठक संपन्न

खानापूर प्रतिनिधीखानापूर तालुका भाजपा खानापूर मंडळाची आरोग्य स्वयंसेवक अभियान बैठक खानापूर येथील शिवस्मारकात शुक्रवारी पार पडली.अभियान बैठकीचा शुभारंभ द्वीप प्रजवलाने झाली, यावेळी आरोग्य स्वयंसेवक अभियान प्रमुख किरण यळ्ळुरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.संपूर्ण तालुक्यात कोरोना संकटाकाळी […]

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त डॉ.दत्तप्रसाद गिजरे यांचे व्याख्यान संपन्न

बेळगाव प्रतिनिधी दि.१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून आचरला जातो.यानिमित्ताने आज सोमवारी महिला विद्यालयात गिझरे मेटर्निटी हॉस्पिटल तर्फे बेळगावचे सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉ.दत्तप्रसाद गिजरे यांचे स्तनपान आणि मातेच्या दुधाचे महत्व याविषयी व्याख्यान […]

कंग्राळी खुर्द येथे लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी

बेळगाव प्रतिनिधी कंग्राळी खुर्द येथील लसीकरण प्रक्रिया रखडली आहे . त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावे , आणि ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण करावे अशी मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केली आहे . या […]

भारताचे कोविन तंत्रज्ञान सर्व जगासाठी देणार

नवी दिल्ली :  कोरोना लसीकरणासाठी भारताचे तंत्रज्ञान व्यासपीठ असलेले ‘कोविन’ लवकरच सर्व देशांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे सांगितले. करोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले कौशल्य आणि स्रोत जागतिक समुदायाला […]

एकाच दिवसात झाले 82 लाखांचे लसीकरण

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाबाबतची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे लागू केल्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी सायंकाळपर्यंत देशभरात ८२ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. हे एका दिवसातील आजपर्यंतचे विक्रमी लसीकरण आहे. देशात […]

कोरोना रुग्ण संख्येत दिलासादायक घट

नवी दिल्ली गेल्या २४ तासात देशात करोनाचे एकूण ५८,४१९ नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या ८१ दिवसातील ही सर्वात कमी आकडेवारी असल्याचे सांगण्यात येत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आता संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे […]

कोरोना रुग्ण संख्येने दोन कोटी 95 लाखाचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, कोरोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या […]

भारतीय रेड क्रॉस सोसायटीतर्फे रक्तदात्यांचा सत्कार

बेळगाव : जागतिक रक्तदान दिनानिमित्त भारतीय रेड क्रॉस सोसायटीतर्फे सोमवारी सकाळी शहरातील आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. सिव्हिल अर्थात बीम्स हॉस्पिटलच्या ब्लड बँकेच्या हॉलमध्ये सदर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. […]

कोरोनामुक्तांची संख्या वाढल्याने दिलासा

नवी दिल्ली देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता कमी होताना दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने अधिक आढळून येत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात १ लाख २१ हजार ३११ रूग्ण करोनामुक्त झाले, […]

बेळगावातील लॉकडाऊन एका आठवड्याने वाढविला

बेळगाव प्रतिनिधी बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढविण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केली आहे. येत्या दिनांक 14 जून रोजी लॉकडाऊन संपुष्टात येईल, या आशेवर बेळगावकर नागरिक होते. मात्र […]