आज मोदगे गावाचा ऐतिहासिक वारसा हरपला

ऐकीव माहतीनुसार सर्वसाधारण साडेतीनशे ते चारशे वर्षे आपल्या मोदगे गावचा भूषण असलेला, गावाची शान, आणि पंचक्रोशीत आपल्या आस्तीत्वा ने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेला, दशकानु दशके आपले आस्तित्व टीक‌ऊन ठेवत सर्व गावकऱ्यांच्या रहुदयात गावची अस्मिता […]

सीमावासियांचा अस्सल आवाज हरपला

गेल्या अनेक दशकांपासून सीमा बांधवांचा खंबीर नेता अशी आपली ओळख निर्माण केलेल्या बी. आय. पाटील यांचे निधन अनेकांना अविश्वसनीय स्वरूपातील होते. कारण यापूर्वी देखील मृत्यूशी झुंजणार्‍या लढाया त्यांनी जिंकल्या होत्या. अगदी विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणेच यमदूताला पराभूत […]

पाऊले चालती….

प्रिय वाचकहो…आजचा दिवस हा स्मार्ट न्यूज च्या वाचक वर्गाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण हा शंभरावा अंक आम्ही आपल्या हातात देत आहोत. मागील तीन महिन्यापासून सुरू झालेली वाचक सेवा अखंडपणे सुरू आहे. हा टप्पा हा एक […]

सुंडी धबधबा भागात सर्प राजाचा संचार

बेळगाव /प्रतिनिधीचंदगड तालुक्यातील निसर्ग सौंदर्याचा एक उत्तम नमुना असणारासुंडी धबधबा (सवती वझर) हा धबधबा सध्या पर्यटकांसाठी बंद आहे. मात्र या ठिकाणी धबधबा पूर्ण सामर्थ्याने कोसळत असून त्यामुळे याचे दर्शन विलोभनीय ठरते आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू […]

एका शौर्यगाथेचे स्मरण…

26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कारगील हे लहान शहर असून जम्मू आणि काश्मीरची राजधानी […]

घेऊ आरोग्य दक्षता…

कोरोना च्या नावांनी जगभर एकच खळबळ उडाली आहे हि एक मोठी जीवघेणी समस्येतून बाहेर कसं पडावं हे खूप मोठे आव्हान लोकांना आता पेलेनासं झालय सर्व शासकीय यंत्रणा रुग्णालये पोलीस यंत्रणा उभी रात्रं दिवस कार्यरत आहेत […]

स्त्री-तुझा प्रवास…

एक काळ होता जेव्हा मुलगी जन्माला आली कि तिच्या आईवडिलांच्या काळजाचा ठोका चुकायचा. अर्थात मुलगी म्हटलं कि अनेक नैसर्गिक, कौटुंबिक, सामाजिक बंधने अशा कित्येक बंधनात तिला नकळत जखडून ठेवले जायचे. आणि त्याकाळी हे सर्व मुली […]

आयुष्य जगायचं असतं..

आज त्याच गोष्टी पुन्हा एकदा आठवणींच्या कप्यातून आयुष्यात आणण्याची ही संधी सगळ्यांना निसर्गाने दिली आहे. त्या संधीला आपण कसं घ्यायचं हे मात्र आपल्यापैकी प्रत्येकाने ठरवायचं आहे.बरबादियों का सोग़ मनाना फ़िज़ूल थाबरबादियों का जश्न मनाता चला […]

चिनी ड्रॅगनचा विळखा

१९६२ मध्ये चीनने हिंदी चिनी भाई भाई म्हणत प्रत्यक्षात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या फाजील विश्वासाचा घात करत तसेच पंचशील करार धाब्यावर बसवून भारतावर आक्रमण करून आपला कित्येक किलोमीटर भाग गिळंकृत केला तो कायमचाच. अन् एवढ्यानेही या […]

भिती आहे का नाही

४-५ दिवस झाले बेळगाव शहरात जनता चेहरा वर मास्क लावलेली दिसत नाहीये का?कोरोना नष्ट झाला की जनतेला भिती नाही या महामारी चीआज बेळगाव जिल्हा त सरकारी दवाखान्यात २६ पेशंटवर कोरोना बाधितावर इलाज चालू आहे याच्या […]