भारताचा टी-ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा ?

मुंबई: विराट कोहलीने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये युएईत होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली आहे. विराटने सोशल मीडियावरून ही घोषणा केली आहे. विराटच्या या निर्णयानंतर एकच चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे भारताच्या टी-२० […]

Breaking News: विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले; वर्ल्डकपनंतर होणार पायउतार

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ज्या बातमीवर चर्चा सुरू होती ती अखेर खरी ठरली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी टी-२० वर्ल्डकपनंतर विराट संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

माजी ज्येष्ठ फुटबॉलपटू मेलविन उर्फ मालू परेरा याचे निधन

बेळगाव प्रतिनिधी-मूळचे केम्पं बेळगाव मधील ,सध्या गोवा राज्यातील मडगाव ,बाणावली बीच येथील रहिवासी मेलविन उर्फ मालू परेरा वय (५५) यांचे शुक्रवार दिनांक 27 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई आहेत. मेलविन उर्फ मालू […]

कर्नाटक चॅम्पियन चिंटू गाडीकोप्प यांचे निधन

बेळगाव : क्रीडा प्रतिनिधी खानापूर तालुक्यातील गाडीकोप गावचा सुपुत्र आणि महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात प्रांतात कुस्तीक्षेत्रात खानापूर तालुक्याचा झेंडा फडकविणारे, प्रख्यात पैलवान आणि कर्नाटक चॅम्पियन चिंटू गाडीकोप्प (वय 68) यांचे रविवारी महाराष्ट्र राज्यातील नगर […]

भारतासाठी सुवर्णयोग

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. सुवर्ण पदक […]

पुण्यात खळबळ! नॅशनल हॉर्स रायडरची ११ मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या तरुणीने नांदेड सिटी येथील मधुवंती इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण […]

कर्नाटक राज्य महिला क्रिकेट संघ निवड चाचणी 8 ऑगस्ट रोजी बेंगलोर येथे

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या वतीने येत्या दिनांक 8 ऑगस्ट रोजी महिलांच्या राज्य क्रिकेट संघाच्या निवडीसाठी होणाऱ्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या चार संघांची निवड करण्यात येणार आहे. सदर निवड चाचणीसाठी संपूर्ण राज्यातील महिला सहभागी होणार आहेत 8 […]

भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का, सुवर्णपदकाची अपेक्षा असलेली पुजा राणी पराभूत

भारताच्या पुजा राणीने आज उपांत्यपूर्व फेरीमध्ये चांगलीच लढत दिल्याचे पाहायला मिळाले. पुजाने काल अल्जेरियाच्या इच्राक चैबचा 5-0 असा पराभव केला होता. या विजयासह तिने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे आज पुजाकडून भारताला मोठ्या अशा […]

सुवर्ण स्वप्न भंग; सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव

टोकियो: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूचा टोकियो ऑलिम्पिक उपांत्य फेरीत पराभव झाला. चायनीज तैपईच्या ताइ त्झू यिंगने तिचा पराभव केला. ताइने संपूर्ण सामन्यात सिंधूवर दबाव राखला आणि २१-१८, २१-१२ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश […]

बॉक्सिंगमध्ये लवलीनाचा जलवा; पदकापासून फक्त एक पाऊल दूर

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकच्या बॉक्सिंग रिंगमध्ये भारताचे पुरुष खेळाडू भलेही एकापाठोपाठ एक बाहेर पडत आहेत, पण महिला खेळाडूंनी विजयासह आपले खाते उघडले आहे. मेरी कोमनंतर लवलिनानेही वेल्टरवेट गटात सामना जिंकत विजयी सुरवात केली. राउंड ऑफ […]