मराठा इन्फंट्री केंद्रात उभारणार अशोक स्तंभ मानचिन्ह

मराठा इन्फंट्री केंद्रात उभारणार अशोक स्तंभ मानचिन्ह बेळगाव प्रतिनिधी लष्करी प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्रात लवकरच भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह असणारा अशोक स्तंभ उभा राहणार आहे. बेळगावकरांच्या   दृष्टीने ही अभिमानाची बाब ठरणार […]

बेळगावकरांना खुशखबर, दिल्ली-बेळगावं विमानसेवा १३ऑगस्ट पासून

बेळगाव प्रतिनिधी अनेक दिवस प्रतिक्षेत असलेली आणि अनेक खासदार, आमदार, राजकीय नेते, व्यावसायिक संस्था, शैक्षणिक संस्था चालक, सैन्य दलाचे अधिकारी,केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी यांच्या कडून सातत्याने केलेल्या मागणीच्या दिल्ली-बेळगाव-दिल्ली या विमान सेवेला १३ ऑगस्ट […]

युवा समितीतर्फे नालेबांधणीतील गैरकारभाराच्या चौकशीची मागणी

   बेळगाव : प्रतिनिधीमागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. मात्र, पाणी साचून राहण्यामागे सदोष नालेबांधणी हेच मुख्य कारण आहे. त्यामुळे नालेबांधणीतील गैरकारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी म. ए. युवा समितीतर्फे करण्यात […]

हालत्री नदीचा पूल पाण्याखाली,
तीनई ,आखेतीमधील  पूल पाण्याखाली

खानापूर प्रतिनिधी खानापूर तालुक्यात पावसाची संततधार अखंडपणे सुरू आहे . त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे लोंढे वाहू लागले आहेत अनेक ठिकाणी पूलांवर पाणी आले असून त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.   […]

नागरदळेचा युवक कडलगे च्या ओढ्यातून वाहून गेला कोवाड प्रतिनिधी कडलगे येथील गावाजवळ असणाऱ्या ओढ्यातून नागरदळे येथील अभिषेक संभाजी पाटील (26) हा युवक वाहून गेला .तर त्याच्या बरोबर प्रवास करणारे शशिकांत संभाजी पाटील हा सुदैवाने बचावला. […]

कोल्हापूरचे विमान बेळगावला तर बेळगावचे विमान पोहचले बेंगळूरुला….

बेळगाव प्रतिनिधी खराब हवामान आणि मुसळधार पावसाचा विमान उड्डाणांवर परिणाम झाल्याचे आज पाहायला मिळाले आहे. हैदराबाद हून कोल्हापूरला निघालेले प्रवासी विमान खराब हवामानामुळे कोल्हापूरला ऐवजी बेळगावच्या विमानतळावर उतरविण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबईहून बेळगावला निघालेले विमान खराब […]

मुख्यमंत्री बदलासाठी हालचाली गतिमान

बेंगलोर प्रतिनिधी कर्नाटक मधील नेतृत्वबदल विषयक चर्चेला आता जोर आला आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी 22 जुलै रोजी मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे. भाजप सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 26 रोजी विधिमंडळ बैठक बोलावली असून भोजन […]

शहर परिसरात घुमला विठुनामाचा गजर

बेळगाव : प्रतिनिधी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंगळवारी सकाळी बेळगाव शहरसह उपनगरी भागात विठ्ठल नामाचा अखंड गजर घुमला. शहराच्या मध्यवर्ती भागासह शहापूर, अनगोळ, वडगाव, टिळकवाडी आणि ग्रामीण भागातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने […]

शहर आणि तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी

बेळगाव प्रतिनिधी बेळगांव शहर आणि तालुका परिसरात पावसाची हजेरी असल्यामुळे शहरवासीयांचे दैनंदिन जीवन गारठले आहे. संततधार पावसामुळे शहराचे हवामान पालटले असून दिवस भरात हवेत गारवा आढळून आला जोरदार पाऊस सुरु झाल्यामुळे शेतकरी सुखावला असून शेती […]

कोरोना नियंत्रणासाठी सीमेवर कडक तपासणी

“बेळगाव प्रतिनिधी कर्नाटक राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या उद्देशाने बेळगावसह इतर जिल्ह्यांच्या सीमेवर आणखी कठोर उपाययोजना करण्याची सूचना गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिली आहे. गृहमंत्री बोम्माई यांनी सोमवारी रात्री उशिरा राज्याच्या सीमेवरील बेळगाव, […]