शुभम शेळके यांनी घेतली खा. अरविंद सावंत यांची भेट

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव चे अध्यक्ष शुभम शेळके यांनी शिवसेना खासदार श्री अरविंद सावंत यांची मुंबई कार्यालयात सदिच्छा भेट घेतली।बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत तब्बल सव्वा लाख मते घेऊन सीमाभागात मराठी भाषिकांमध्ये पुन्हा एकदा एकीचा विश्वास […]

माजी आमदारांच्या वक्तव्यामुळे उठले वादळ

बेळगाव प्रतिनिधी बेळगाव भाजप जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष माजी आ. संजय पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत .त्यांनी एकाच वेळी दोन बेताल वक्तव्य करून साऱ्यांचाच रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले […]

असंतुष्ट आमदारांमध्ये नाराजीचा सूर कायम

बेळगाव : नव्याने मुख्यमंत्रीपदी आलेल्या बसवराज बोम्मई यांना पक्षांतर्गत नाराजीचा सामना सातत्याने करावा लागतो आहे . याचे चित्र पुन्हा सामोरे येत आहे .  नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या निवडीनंतर आणि खातेवाटप त्यानंतर पक्षातील कुरबुरी वाढीस लागल्या आहेत. […]

खातेवाटप झाले… वादळ तूर्तास शमले

बेळगाव : प्रतिनिधीमागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेले कर्नाटक राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप शनिवारी जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली या नव्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप करताना पुन्हा एकदा अनेकांना धक्का देण्यात आला आहे. काही […]

शरद पवारांनी  घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट

बेंगळुर:. वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली. बेंगळुरुतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील पाणीवाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. पश्चिम महाराष्ट्रात सांगली […]

मंत्रीमंडळ विस्तारले… नाराजीचे सूर उमटले

    बेळगाव : प्रतिनिधीनूतन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली नवीन मंत्रीमंडळ स्थापन करण्यात आले आहे. पक्ष नेतृत्वातील बदलानंतर काही नव्या चेहर्‍यांचा समावेश करून आणि जुन्या जाणत्या नेत्यांना डच्चू देऊन नवे मंत्रीमंडळ अस्तित्वात आले आहे. […]

नूतन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतली पदाची शपथ

बेंगलोर वृत्तसंस्थाकर्नाटक राज्याची नूतन मुख्यमंत्री या नात्याने बसवराज बोम्मई यांनी बुधवारी सकाळी आपल्या पदाची शपथ घेतली. देवाचे स्मरण करून  आपण शपथ घेत असल्याचे त्यांनी  जाहीर केले. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी त्‍यांना मुख्‍यमंत्रीपदाची शपथ देवविली यावेळी […]

कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

बेंगलोर वृत्तसंस्था  कर्नाटक राज्याचे नूतन मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांची निवड करण्यात आली आहे.  पक्षाच्या कोर कमिटी बैठकीत ही निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. मंगळवारी रात्री सात वाजता ही बैठक बेंगलोर येथील कॅपिटल हॉटेलच्या […]

मुख्यमंत्री पदाचा खांदेपालट, येडियुराप्पांचा राजीनामा

   बेंगलोर : वृत्तसंस्था कर्नाटकातील सत्ता स्थापनेचा दुसरा वर्धापनदिन साजरा करतानाच पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळणार्‍या मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा  दिला. मागील चार दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा पक्ष वर्तुळात सुरू होती. मागील आठवड्यात त्यांनी […]

मुख्यमंत्री येडियुराप्पा उद्या बेळगावात

    बेळगाव : प्रतिनिधीआपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पायउतार होण्याच्या तयारीत असलेले मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा रविवार दि. 25 रोजी बेळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यांच्या या […]