स्वच्छ भारत-शहर आणि अमृत योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था स्वच्छ भारत अभियान- शहर त्याचबरोबर अटल कायापालट आणि नागरी परिवर्तन मोहिमेचा दुसरा टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कार्यान्वित केला. या दोन योजनांमुळे शहरे कचरामुक्त होतील आणि त्यांची पाण्याची समस्याही मार्गी […]

पेट्रोल डिझेल दरवाढीचा चढता आलेख

नवी दिल्ली वृत्तसंस्था गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. शनिवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देशभर वाढलेल्या दिसून आल्या. देशातील मोठ्या शहरांमध्ये नोंद करण्यात आलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती […]

सणासुदीच्या दिवसात …सोने पडणार महागात

बेळगाव प्रतिनिधी गेले काही दिवस सातत्याने उतरणारे सोने पुन्हा वधारले. सोन्याच्या किमतीत ₹ 700 रुपयांनी वाढ होऊन ते प्रति तोळा ₹ 47900 रुपये झाले. सोन्यासोबतच देशात चांदीचे भावही ₹ 500 रुपये प्रति किलो वाढल्याचं दिसून […]

क्रेडाईच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न

बेळगाव प्रतिनिधी क्रेडाई बेळगाव संस्थेच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील सदस्य आणि कामगारांच्या कुटुंबीयांसाठी लसीकरण शिबिर नुकतेच घेण्यात आले . मंगळवार पेठ टिळकवाडी येथील क्रिशनेस्ट प्रकल्पाच्या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी […]

ज्येष्ठ आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिलिंद कुलकर्णी यांचे निधन

बेळगाव किडा प्रतिनिधी-मूळचे बेळगावचे आणि सध्या केशवपुर हुबळी येथील रहिवासी आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिलिंद भास्कर कुलकर्णी वय (६१) यांचे शुक्रवार दिनांक 28 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी ,जावई, मुलगा […]

छाननी नंतर आता अर्ज माघारीचे वेध

बेळगाव : प्रतिनिधी महानगर पालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी सोमवारी मोठ्या चुरशीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अखेरच्या दिवशी अनेक जणांनी उत्साही वातावरणात अर्ज दाखल करून नगरसेवक होण्याची इच्छा प्रकट केली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी […]

कावळेवाडीच्या प्रेम बुरुड ला मिळाला मदतीचा हात…..

बेळगाव प्रतिनिधी येथील फेसबुक फ्रेंड सर्कल चे अध्यक्ष संतोष दरेकर व त्यांचे मित्र वाय.पी.नाईक, राहुल पाटील, प्रमोद शर्मा हे बेळवटी गावी जात असताना कावळे वाडी गावचा धावपटू कु.प्रेम बुरुड हा धावण्याचा सराव करत होता .वाय.पी.नाईक […]

खानापूर वनसंपदेला वन महामंडळाच्या संचालकांची भेट

खानापूर प्रतिनिधी खानापूर तालुक्यातील वनसंपदेची पाहणी करण्यासाठी राज्य वननिगमच्या संचालकानी नुकतीच भेट देऊन पाहणी केली.राज्यातून वननिगमच्या संचालकाचा अभ्यास दौरा सुरू आहे. नुकताच खानापूर तालुक्यातील वनसंपदेची पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात वन निगमाचे संचालक सुरेश देसाई, […]

पुण्यात बेळगाववासीयासाठी लसीकरण शिबीर संपन्न

खानापूर : प्रतिनिधी खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणे आणि बीपीएल फौंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रुपालीताई चाकणकर यांच्या सहकार्याने गुरूवारी सणस शाळा धायरी फाटा, पुणे या ठिकाणी पुणेस्थित बेळगाववासीयांसाठी सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:00 […]

रोटरॅक्ट क्लब ऑफ के एल ई सिबाल्कचा अधिकारग्रहण सोहळा संपन्न

बेळगाव : प्रतिनिधी रोटरॅक्ट क्लब ऑफ के एल ई सिबाल्कचा अधिकारग्रहण सोहळा मंगळवारी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. अधिष्ठाता अधिकारी माजी अध्यक्ष जीवन खटाव, नूतन अध्यक्ष निहार सपुते, सचिव म्हणून सृष्टी आचार्य, खजिनदार […]