एल. आय. पाटील हे सीमाप्रश्नाचा ध्यास घेतलेले नेते

बेळगाव प्रतिनिधी एल. आय. पाटील यांच्याकडेचोखंदळपणे काम करण्याची शैलीहोती. सहकारातून सर्वसामान्यमाणसांचा उध्दार झाला पाहिजे, अशाविचारसरणीचे ते नेते होते. त्यांचासीमाप्रश्नाचा ध्यासवाखणण्यासारखाहोता. मराठी मातीसाठी झटणारासच्चा कार्यकर्ता हरपला आहे, अशीभावना माजी आ. परशुराम नंदिहळ्ळीयांनी व्यक्त केली. येळळूर येथील […]

गोेंधळी गल्लीतील खड्डा बुजविण्याची मागणी

बेळगाव : प्रतिनिधीगोंधळी गल्ली येथे वेताळ देवस्थानानजिक धोकादायक खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे. महानगर पालिकेने सदर खड्डा बुजविण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी याठिकाणी […]

जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन साजरा

बेळगाव प्रतिनिधी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आत्ताच्या कोरोना महामारी च्या काळापर्यंत देशासमोर आलेल्या आपत्कालीन प्रसंगी पत्रकारांनी अत्यंत निर्भीडपणे कार्य केले आहे, असे प्रतिपादन बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी बोलताना केले. आज मंगळवारी सायंकाळी […]

पंतप्रधानांना पत्र मोहिमेत मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांचाही सहभाग

मुंबई :  वृत्तसंस्था सीमाप्रश्‍नी पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या पत्र पाठविण्याच्या मोहिमेला बेळगाव शहर, तालुक, जिल्हा आणि सीमा भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सीमावासीयांनी हाती घेतलेल्या या मोहिमेला महाराष्ट्रातील […]

कोरोना नियमांच्या चौकटीतच गणेशोत्सव साजरा करा, बेळगाव : प्रतिनिधी शहापूर मंडल पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांचे आवाहन कोरोना संक्रमणाची खबरदारी घेत शासनाने यावर्षीच्या सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव संदर्भात मार्गदर्शक सूची जारी केली आहे.शासन आणि प्रशासनाने […]

कॅण्टोन्मेंट बोर्ड सीईओपदी के. आनंद

बेळगाव : प्रतिनिधीकॅण्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बर्चस्वा यांचीजोरहाट (आसाम) येेथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी जोरहाट कॅण्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद के. यांची नियुक्तीझाली आहे. ते लवकरच सूत्रे स्वीकारणार आहेत. श्री. बर्चस्वा […]

खानापूर युवा समितीच्या मोहिमेला उदंड प्रतिसाद

बेळगाव प्रतिनिधी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पंप्रधान नरेंद्र मोदींना हजारो पत्रं सिमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ९ ऑगष्ट क्रांती दिनी पाठवण्याचा जो संकल्प केलेला आहे, त्याला सीमाभागातून मोठा पाठिंबा मिळत आहे, आज सीमालढ्यात मोठं योगदान असलेल्या […]

जीव वाचविणाऱ्यांचा किरण जाधव यांनी केला सन्मान बेळगाव : वाहत्या पाण्यात बुडणाऱ्या इसमाचे प्राण वाचविणाऱ्या ऍनिमल फिडर्स ग्रुपचे सदस्य श्री कार्लेकर यांचा विमल फौंडेशनचे अध्यक्ष आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांचा शाल-पुष्पगुच्छ देवून सन्मान […]

सिटीझन्स कौन्सिलने घेतली नूतन उपायुक्तांची भेट

   बेळगाव : प्रतिनिधीशहरासमोर असणार्‍या विविध स्वरूपातील नागरीक समस्यांच्या निवारणासाठी पोलीस प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी सिटीझन्स कौन्सिल संस्थेतर्फे करण्यात आली आहेत. संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी नूतन पोलीस उपायुक्त पी.व्ही. स्नेहा यांची सोमवारी भेट घेतली. तसेच शहराच्या […]

मधुकर शंकराव मदली यांचे निधन

बेळगाव प्रतिनिधी-गोंधळी गल्ली येथील रहिवासी आणि शनिवार रवुूट येथील मदली सेल्स कॉर्पोरेशन चे संचालक मधुकर शंकराव मदली वय ६१ यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार […]