गणेशोत्सव निर्बंधाबद्दल फेरविचार व्हावा

बेळगाव/ प्रतिनिधी यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावर बंदी घालून हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात करू नये अशी सूचना सरकारकडून करण्यात आली आहे . या उत्सवावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. मात्र हा प्रयत्न होऊ नये आणि बेळगावात […]