छाननी नंतर आता अर्ज माघारीचे वेध

बेळगाव : प्रतिनिधी महानगर पालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी सोमवारी मोठ्या चुरशीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अखेरच्या दिवशी अनेक जणांनी उत्साही वातावरणात अर्ज दाखल करून नगरसेवक होण्याची इच्छा प्रकट केली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी […]

पावसाची संततधार … सर्वत्र हाहाकार

   बेळगाव : प्रतिनिधीमागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार माजला आहे. जिल्ह्यातील नदी पात्रांमधून पाणी बाहेर वाहू लागले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिकच […]

बाचणी येथे आई आणि मुलाचा विद्युतभारीत तारेचा स्पर्श आणि मृत्यू

कोगनोळी/प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील बाचणी गावामध्ये  ..आई आणि 14 वर्षाचा मुलगा यांचा विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जागीच  मृत्यु झाला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की बाचणी तालुका कागल येथील गीता गौतम जाधव वय […]

खा. मंगला अंगडी यांची पंतप्रधानांशी चर्चा

बेळगाव :बेळगावच्या  खासदार मंगला अंगडी   यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच बेळगावच्या संदर्भात विशेष चर्चा केली.  त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि  विशेष मार्गदर्शन केले. सोमवारपासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन […]

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कामांसाठी जिल्हाधिकार्‍यांशी होणार चर्चा  

   बेळगाव : प्रतिनिधीकॅन्टोन्मेंट बोर्डाच्या क्षेत्रातील विविध विकास कामे राबविताना स्मार्ट सिटी, महानगरपालिका यांच्यासह इतर सरकारी यंत्रणांची कामे अडथळा निर्माण करणारी ठरत आहेत. त्यामुळे या कामांच्या संदर्भात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याशी चर्चा करून कामातील […]

कपिलेश्वर मंदिर येथे घुमला विठुनामाचा गजर

बेळगाव : प्रतिनिधीआषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र दक्षिण काशी  कपिलेश्वर मंदिरात आषाढीचा सोहळा पार पडला. या निमित्ताने पहाटेपासून भजन, कीर्तन आयोजित करण्यात आले होते. पहाटे काकड आरती करून श्री विष्णू मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला. दुपारच्यावेळी हरिपाठ […]

बायपाससाठी जमिनीचे फेरसर्वेक्षण

बेळगाव : प्रतिनिधी हालगा-मच्छे बायपास पट्ट्याचे फेरसर्वेक्षण करण्यात येईल. त्यानंतरच शेतकर्‍यांची बैठक घेवून पुढील कार्यवाही हाती घेतली जाईल. तोपर्यंत बायपासचे काम थांबविण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी एम. […]

महापौर व उपमहापौर आरक्षण जाहीर

बेळगाव : प्रतिनिधी बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा अद्याप व्हावयाची असली तरी महापौर आणि उपमहापौर पदासाठी असणार्‍या नियोजित आरक्षणाची घोषणा झाली आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीच्या चर्चेने पुन्हा उचल खाली आहे. याबाबत सरकारच्या नगरविकास खात्याने दि. 11 […]

बेळगावात होणार गल्लीमेट्स या मराठी चित्रपटाची निर्मिती

बेळगाव प्रतिनिधी येत्या मार्च महिन्यात बेळगाव मध्ये इनफिनिटी फिल्म प्रॉडक्शन गल्लीमेट्स या नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण बेळगाव मध्ये होत असून त्यासाठी तंत्रज्ञ व कलाकार हे बेळगावातले आहेत. संपूर्ण चित्रपटाची धुरा […]