बेळगाव प्रतिनिधी
ब्लॅक फंगस वर उपयोगी असणारे औषध औषधांची काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या दोघा दोघा जणांविरुद्ध पोलिसांनी अटक केली आहे ब्लॅक फनगाजवर उपयोगी असणारे औषधांची जादा दराने खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे तय्यब नईम मनियार (वय 21) आणि मुजफ्फर आरिफ पठाण (वय22) रा. बागलकोट अशी आरोपींची नावे आहेत.
सदर संशयित आरोपी बुधवारी 16 रोजी बेळगाव येथील एका खासगी इस्पितळात समोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदर इंजेक्शनची किंमत 310 रुपये असताना सादर सशयित आरोपींनी सादर औषध 3000 हजार किमतीने विक्री करत होते. पोलिसांनी या संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळून 50 एमजी चे 28 इंजेक्शन दोन रेडमी कंपनीचे मोबाईल एक मोटर सायकल एकूण 50 हजार ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या घटनेचा गुन्हा कॅम्प पोलिस स्थानकात नोंद झाला आहे.