स्थगिती नाकारली…निवडणूक निश्चित झाली

स्थगिती नाकारली…निवडणूक निश्चित झाली

बेळगाव प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या वॉर्ड संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर विरोधातील सुनावणी येथील धारवाड खंडपीठात करण्यात आली. या सुनावणीमध्ये निवडणुकीला स्थगिती फेटाळण्यात आली आहे

या सुनावणीच्या संदर्भात संपूर्ण बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले होते .  निवडणूक आयोगाने दिनांक 3 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेसाठी मतदान घेण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची  प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. काही इच्छुकांनी आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मात्र यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *