कोरोनाच्या उपचारासाठी आता जिल्ह्यातील 47 खासगी हॉस्पिटल्स वर जबाबदारी,

बेळगाव

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आता सरकारी यंत्रणेच्या बरोबरीने खासगी हॉस्पिटल्सना देखील उपचाराची मुभा देण्यात आली आहे .यासाठी बेळगाव जिल्ह्यातील 47 हॉस्पिटलची निवड करण्यात आली असून या ठिकाणी कोरोना वरील उपचार नियमानुसार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

याबाबतचा आदेश सरकारचे अतिरिक्त आरोग्य सचिव जावेद अख्तर यांनी काढला आहे.सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्ट यांच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येणार आहे. या सेवेमुळे कोरोनावरील उपचार वेळेवर उपलब्ध होतील असा विश्‍वास असून यामुळे कोरोनाचे प्रमाण देखील नियंत्रणात येण्याचा अंदाज आहे. या योजना कार्यवाहीसाठी निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील हॉस्पिटलची यादी पुढीलप्रमाणे आहे

1 जे. जे. सहकारी हॉस्पिटल, घटप्रभा
2 विजया ऑर्थो हॉस्पिटल ,अयोध्या नगर,बेळगाव
3 बेळगाव चिल्ड्रन्स हॉस्पिटल, किर्लोस्कर रोड ,बेळगाव
4 यश हॉस्पिटल, महाद्वार रोड, बेळगाव
5 साईदीप आय हॉस्पिटल, सिविल हॉस्पिटल रोड,बेळगाव
6 कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट, घटप्रभा
7 जयरत्न आय हॉस्पिटल, घटप्रभा
8 अजित नर्सिंग होम, रायबाग
9 श्री साई हॉस्पिटल ,वडगाव
10 आशीर्वाद नर्सिंग होम, अथणी
11 डॉ.बी. बी. घोडगेरी हॉस्पिटल, गोकाक
12 एस. फोर हॉस्पिटल, यरगट्टी
13 धन्वंतरी नर्सिंग होम ,, ऐनापुर
14 मल्लिकार्जुन हॉस्पिटल, हारुगेरी
15 पद्मा नर्सिंग होम,ऐनापुर
16 एस .बी. वडेयर स्मृती हॉस्पिटल हारुगेरी
17 डॉ. कपालगुद्धी नर्सिंग होम, गोकाक
18 मेत्री हॉस्पिटल, अथणी
19 श्री नर्सिंग होम, ऐनापुर
20 श्री अर्थ अँड ट्रॉमा सेंटर, कॉलेज रोड, बेळगाव
21 दक्षता हॉस्पिटल, टिळकवाडी बेळगाव
22 व्हिनस हॉस्पिटल, महात्मा फुले रोड, बेळगाव
23 गंगा हॉस्पिटल गोकाक
24 नोबल केअर चिल्ड्रन्स हॉस्पिटल, बेळगाव
25 अथर्व ऑर्थो अँड ट्रॉमा हॉस्पिटल, गोकाक
26 अन्नपूर्णा हॉस्पिटल, अथणी
27 आरोग्य आधार हॉस्पिटल, गोकाक
28 के.एल. ई प्रभाकर कोरे हॉस्पिटल, चिकोडी
29 के. एल. ई. हॉस्पिटल, गोकाक
30 जयरत्न हॉस्पिटल, गोकाक
31 डॉ. नवादगी हॉस्पिटल, सौंदत्ती
32 बी. एच. एस. लेक व्यू हॉस्पिटल, गांधीनगर बेळगाव
33 दानेश्वरी हॉस्पिटल, शहापूर बेळगाव
34 वेणूग्राम हॉस्पिटल, टिळकवाडी बेळगाव
35 नाईकवाडी मेडिकल सेंटर, हुक्केरी
36 राजीव गांधी रुरल हॉस्पिटल, यमकनमर्डी
37 जीवन हॉस्पिटल, मांजरी
38 लेक व्यू हार्ट हॉस्पिटल, महात्मा फुले रोड बेळगाव
39 विजया हॉस्पिटल, बेळगाव
40 सलगरे चिल्ड्रन हॉस्पिटल, सलगरे
41 कपिलेश्वर आर्थोपेडिक हॉस्पिटल, बेळगाव
42 डॉ.नाईक हॉस्पिटल, मुनवल्ली
43 के. एल. ई. एस. डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल, नेहरूनगर, बेळगाव

  1. के. एल. ई. शताब्दी हॉस्पिटल,येल्लुर रोड, बेळगाव
    45 के .एल. ई.एस. कॅन्सर हॉस्पिटल, अशोक नगर बेळगाव
    46 लाईफ केअर हॉस्पिटल, दरबार गल्ली बेळगाव
    47 दानेश्वरी हॉस्पिटल ,माणिक नगर निपाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *