योगशाळेच्या माध्यमातून योगजागर

बेळगाव नुकताच सर्वत्र जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. खानापूर रोड टिळकवाडी येथील आत्रीवरद आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी सेंटर येथे असणाऱ्या  योग  शाळेने देखील योग साधकांसाठी मार्गदर्शक उपक्रम राबविले. विविध विकारांवर योगसाधना निश्चितच लाभदायक होऊ शकते असे […]

आर्थिक संस्थांकडून होणारी पिळवणूक थांबवा

म. ए. युवा समितीची मागणी बेळगाव कोरोनाच्या संकटात सापडलेल्या सामान्य  नागरिकांची  आर्थिक संस्थांकडून पिळवणूक होत आहे.ही पिळवणूक त्वरित थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती च्या वतीने करण्यात आली आहे .या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या  […]

सोशल डिस्टंसिंग आहे कुठे

बेळगाव सोशल डिस्टंसिंग हा विषय गंभीर आहे . मात्र त्याविषयी समाजमनात किती जागृती आहे याचे प्रत्यंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर येत आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा घेऊन येणाऱ्या संघटनांचे थवे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात गर्दी करून  दिसत आहेत.  […]

चार योगांचा स्पेशल संडे साजरा

बेळगावरविवार म्हणजे तसा आठवड्यातला खास दिवस. सर्वांसाठी स्पेशल असणारा दिवस. आठवडाभरात कामामुळे आलेला शीण घालवून निवांत कुटुंबीयांसमवेत व्यतीत करण्याचा हा दिवस म्हणून ओळखला जातो. दि. 21 जून रोजी आलेला रविवार मात्र वेगळ्या कारणामुळे खरोखरीच स्पेशल […]

कोरोनाच्या उपचारासाठी आता जिल्ह्यातील 47 खासगी हॉस्पिटल्स वर जबाबदारी,

बेळगाव कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आता सरकारी यंत्रणेच्या बरोबरीने खासगी हॉस्पिटल्सना देखील उपचाराची मुभा देण्यात आली आहे .यासाठी बेळगाव जिल्ह्यातील 47 हॉस्पिटलची निवड करण्यात आली असून या ठिकाणी कोरोना वरील उपचार नियमानुसार उपलब्ध करून देण्याची […]

शनिवारच्या कोंबडी बाजाराला ग्राहकांचा प्रतिसाद

बेळगाव लॉक डाऊन नंतरच्या कालावधीत शनिवारच्या बाजारपेठेला बहर येत आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्याच्या भागातून कोंबडी बाजार देखील नियमित भरू लागला आहे .नागरिकांकडून कोंबडी खरेदीला उत्साह दिसून येऊ लागला आहे. शनिवारच्या बाजारपेठेत कोंबड्यांचा दर 150 ते […]

योगसाधना ही जीवनपद्धती बनवा

बेळगाव योगाभ्यास ही भारताने जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे .त्यामुळे आज जगभरात योगसाधनेचा पुरस्कार सुरू आहे. अनेक विकारांवर मात करण्याबरोबरच एक जीवन पद्धती म्हणून याचा स्वीकार करणे योग्य ठरेल असे विचार आयुर्वेद आणि योग्य […]

गोजगे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

गोजगे येथे शेतकऱ्याची आत्महत्या बेळगाव आर्थिक संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील गोजगे येथे घडली आहे.या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.अशोक कृष्णा बामणे (वय 59 राहणार कलमेश्वर गल्ली, गोजगे […]

दि. २१ जून ग्रहण माहिती

दि. २१ जून ग्रहण माहिती रविवारी २१ जून (जेष्ठ अमावस्या)या दिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण आहे.यादिवशी चे नियम पुढीलप्रमाणे- वेध काळ- शनिवारी २० जून रात्री १० वाजले पासून सुरू होतो आहे ते दुसऱ्या दिवशी रविवारी २१ जून […]

चिनी वस्तूंचा होळीसाठी व्यापारी वर्गाचा पुढाकार

बेळगावचिनी वस्तूंचा बहिष्कार करावा या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बेळगाव परिसरातील व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंची होळी केली. या उपक्रमामुळे आता देशभरात नो चायनीज चा नारा घुमू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे . बेळगाव परिसरातील व्यापाऱ्यांनी चीन […]