कोरोनाच्या उपचारासाठी आता जिल्ह्यातील 47 खासगी हॉस्पिटल्स वर जबाबदारी,

बेळगाव कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आता सरकारी यंत्रणेच्या बरोबरीने खासगी हॉस्पिटल्सना देखील उपचाराची मुभा देण्यात आली आहे .यासाठी बेळगाव जिल्ह्यातील 47 हॉस्पिटलची निवड करण्यात आली असून या ठिकाणी कोरोना वरील उपचार नियमानुसार उपलब्ध करून देण्याची […]

शनिवारच्या कोंबडी बाजाराला ग्राहकांचा प्रतिसाद

बेळगाव लॉक डाऊन नंतरच्या कालावधीत शनिवारच्या बाजारपेठेला बहर येत आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्याच्या भागातून कोंबडी बाजार देखील नियमित भरू लागला आहे .नागरिकांकडून कोंबडी खरेदीला उत्साह दिसून येऊ लागला आहे. शनिवारच्या बाजारपेठेत कोंबड्यांचा दर 150 ते […]

योगसाधना ही जीवनपद्धती बनवा

बेळगाव योगाभ्यास ही भारताने जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे .त्यामुळे आज जगभरात योगसाधनेचा पुरस्कार सुरू आहे. अनेक विकारांवर मात करण्याबरोबरच एक जीवन पद्धती म्हणून याचा स्वीकार करणे योग्य ठरेल असे विचार आयुर्वेद आणि योग्य […]

गोजगे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

गोजगे येथे शेतकऱ्याची आत्महत्या बेळगाव आर्थिक संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील गोजगे येथे घडली आहे.या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.अशोक कृष्णा बामणे (वय 59 राहणार कलमेश्वर गल्ली, गोजगे […]

दि. २१ जून ग्रहण माहिती

दि. २१ जून ग्रहण माहिती रविवारी २१ जून (जेष्ठ अमावस्या)या दिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण आहे.यादिवशी चे नियम पुढीलप्रमाणे- वेध काळ- शनिवारी २० जून रात्री १० वाजले पासून सुरू होतो आहे ते दुसऱ्या दिवशी रविवारी २१ जून […]

चिनी वस्तूंचा होळीसाठी व्यापारी वर्गाचा पुढाकार

बेळगावचिनी वस्तूंचा बहिष्कार करावा या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बेळगाव परिसरातील व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंची होळी केली. या उपक्रमामुळे आता देशभरात नो चायनीज चा नारा घुमू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे . बेळगाव परिसरातील व्यापाऱ्यांनी चीन […]

माहिती आयोगाचे कार्यालय बेळगाव सुरू

माहिती आयोगाचे कार्यालय बेळगाव सुरूबेळगावराज्य माहिती आयोगाच्या कार्यालयाचा कार्यारंभ सुवर्ण विधान सौध मध्ये करण्यात आला आहे. सुवर्ण विधानसौध येथे राज्य सरकारची विविध कार्यालय सुरू करण्याच्या टप्प्यातील हे पहिले पाऊल असून राज्य सरकारकडून याचा कार्यारंभ झाला […]

मास्कच्या वापरासाठी जागृती फेरी

मास्क वापरा सुरक्षित रहा जागृतीसाठी फेरीबेळगावकोरोना विकारापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्कचा वापर गरजेचा आहे याचे भान नागरिकांनी ठेवावे. असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केले .मास्कच्या जागृतीसाठी गुरुवारी राज्यभरात मास्क दिनाचे आयोजन करण्यात आले […]

चिनी दूरसंचार उपकरणांवर बंदी, सरकारचा निर्णय, मोबाईल सर्व्हिस कंपन्यांना चिनी उपकरणं काढण्याचे आदेश

भारत सरकारने चिनी दूरसंचार उपकरणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्सला चिनी उपकरणं हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवी दिल्लीः भारत सरकारने चीनी दूरसंचार उपकरणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्सला चिनी उपकरणं […]