महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव चे अध्यक्ष शुभम शेळके यांनी शिवसेना खासदार श्री अरविंद सावंत यांची मुंबई कार्यालयात सदिच्छा भेट घेतली।
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत तब्बल सव्वा लाख मते घेऊन सीमाभागात मराठी भाषिकांमध्ये पुन्हा एकदा एकीचा विश्वास निर्माण केल्याबद्दल श्री अरविंद सावंत यांनी शुभम शेळके यांचा सत्कार केला
या वेळेस महाराष्ट्र एकीकरण समितीचे श्री. सुरज कणबरकर, श्री. संतोष कृष्णाचे तसेच शिवसेना अमरावती जिल्हा संपर्कप्रमुख श्री. दिलीप जाधव सह उपस्थित होते.
शुभम शेळके यांनी घेतली खा. अरविंद सावंत यांची भेट
