रोटरॅक्ट क्लब ऑफ के एल ई सिबाल्कचा अधिकारग्रहण सोहळा संपन्न

बेळगाव : प्रतिनिधी

रोटरॅक्ट क्लब ऑफ के एल ई सिबाल्कचा अधिकारग्रहण सोहळा मंगळवारी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. अधिष्ठाता अधिकारी माजी अध्यक्ष जीवन खटाव, नूतन अध्यक्ष निहार सपुते, सचिव म्हणून सृष्टी आचार्य, खजिनदार म्हणून सालिक पाणीवाले यांनी सूत्रे स्वीकारली.
संजना लाहोटी
उपाध्यक्ष – अनमोल आंबेवाडी
सहसचिव – स्वस्तिक हत्तीगौड
अध्यक्ष निवड – हर्षिनी पटेल
जनसंपर्क – नवीता शेट्टी
सार्जंट – प्रगती रांगोळी
प्रशासन अधिकारी – ईश्वरी हिशोबकर
क्लब ट्रेनर – आशिष अग्रवाल
महिला सक्षमीकरण कक्ष – स्नेहा मॅथ्यू
अध्यक्ष सदस्यत्व – पर्व शहा
क्लब सेवा संचालक – सुयश मारुती सावंत
सामुदायिक सेवा संचालक – भावना बी भारमशेट्टी
व्यावसायिक सेवा संचालक – प्रणली गंती
आंतरराष्ट्रीय सेवा संचालक – सलोनी जैन

रोटरी अध्यक्ष मिलिंद पाटणकर, सचिव लक्ष्मीकांत नेतलकर, आरसीस तुषार पाटील, संचालक युवा सेवा संतोष पाटील, विशाल पट्टणशेट्टी, मेहुल शहा, प्राचार्य डॉ. पी. आर. कडकोल, प्राध्यापक समन्वयक डॉ. नंदिनी फ्रान्सिस आणि इतर सर्व मान्यवर आणि इतर रोटारॅक्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *