स्वच्छ भारत-शहर आणि अमृत योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था स्वच्छ भारत अभियान- शहर त्याचबरोबर अटल कायापालट आणि नागरी परिवर्तन मोहिमेचा दुसरा टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कार्यान्वित केला. या दोन योजनांमुळे शहरे कचरामुक्त होतील आणि त्यांची पाण्याची समस्याही मार्गी […]

पेट्रोल डिझेल दरवाढीचा चढता आलेख

नवी दिल्ली वृत्तसंस्था गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. शनिवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देशभर वाढलेल्या दिसून आल्या. देशातील मोठ्या शहरांमध्ये नोंद करण्यात आलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती […]

शुभम शेळके यांनी घेतली खा. अरविंद सावंत यांची भेट

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव चे अध्यक्ष शुभम शेळके यांनी शिवसेना खासदार श्री अरविंद सावंत यांची मुंबई कार्यालयात सदिच्छा भेट घेतली।बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत तब्बल सव्वा लाख मते घेऊन सीमाभागात मराठी भाषिकांमध्ये पुन्हा एकदा एकीचा विश्वास […]

माजी आमदारांच्या वक्तव्यामुळे उठले वादळ

बेळगाव प्रतिनिधी बेळगाव भाजप जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष माजी आ. संजय पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत .त्यांनी एकाच वेळी दोन बेताल वक्तव्य करून साऱ्यांचाच रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले […]

सणासुदीच्या दिवसात …सोने पडणार महागात

बेळगाव प्रतिनिधी गेले काही दिवस सातत्याने उतरणारे सोने पुन्हा वधारले. सोन्याच्या किमतीत ₹ 700 रुपयांनी वाढ होऊन ते प्रति तोळा ₹ 47900 रुपये झाले. सोन्यासोबतच देशात चांदीचे भावही ₹ 500 रुपये प्रति किलो वाढल्याचं दिसून […]

भारताचा टी-ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा ?

मुंबई: विराट कोहलीने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये युएईत होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली आहे. विराटने सोशल मीडियावरून ही घोषणा केली आहे. विराटच्या या निर्णयानंतर एकच चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे भारताच्या टी-२० […]

Breaking News: विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले; वर्ल्डकपनंतर होणार पायउतार

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ज्या बातमीवर चर्चा सुरू होती ती अखेर खरी ठरली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी टी-२० वर्ल्डकपनंतर विराट संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

माजी ज्येष्ठ फुटबॉलपटू मेलविन उर्फ मालू परेरा याचे निधन

बेळगाव प्रतिनिधी-मूळचे केम्पं बेळगाव मधील ,सध्या गोवा राज्यातील मडगाव ,बाणावली बीच येथील रहिवासी मेलविन उर्फ मालू परेरा वय (५५) यांचे शुक्रवार दिनांक 27 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई आहेत. मेलविन उर्फ मालू […]

ज्येष्ठ आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिलिंद कुलकर्णी यांचे निधन

बेळगाव किडा प्रतिनिधी-मूळचे बेळगावचे आणि सध्या केशवपुर हुबळी येथील रहिवासी आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिलिंद भास्कर कुलकर्णी वय (६१) यांचे शुक्रवार दिनांक 28 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी ,जावई, मुलगा […]

कल्याण ज्वेलर्सच्या स्थलांतरीत शोरूमचे उद्घाटन

बेळगाव : प्रतिनिधीपूर्वी खडेबाजार येथे असलेले कल्याण ज्वेलर्स शोरूम शुक्रवार रोजी समादेवी गल्लीत नव्याने स्थलांतरीत करण्यात आले. या शोरूमचे शानदार उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. बिल्डर संतोष जवळकर यांच्या हस्ते फित कापून तर सचिन देशपांडे, सुधीर […]