रोटरॅक्ट क्लब ऑफ के एल ई सिबाल्कचा अधिकारग्रहण सोहळा संपन्न

बेळगाव : प्रतिनिधी रोटरॅक्ट क्लब ऑफ के एल ई सिबाल्कचा अधिकारग्रहण सोहळा मंगळवारी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. अधिष्ठाता अधिकारी माजी अध्यक्ष जीवन खटाव, नूतन अध्यक्ष निहार सपुते, सचिव म्हणून सृष्टी आचार्य, खजिनदार […]

स्थगिती नाकारली…निवडणूक निश्चित झाली

स्थगिती नाकारली…निवडणूक निश्चित झाली बेळगाव प्रतिनिधी महानगरपालिकेच्या वॉर्ड संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर विरोधातील सुनावणी येथील धारवाड खंडपीठात करण्यात आली. या सुनावणीमध्ये निवडणुकीला स्थगिती फेटाळण्यात आली आहे या सुनावणीच्या संदर्भात संपूर्ण बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले […]

बेनन स्मिथच्या माजी विद्यार्थ्यांनी केला कोरोना योद्ध्यांचा सत्कार

बेळगाव : प्रतिनिधी बेननस्मिथ हायस्कूलच्या १९८६ बॅचच्या विद्यार्थ्यांनी पंचाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कोरोना काळात महत्वाची कामगिरी बजावलेल्या कोव्हिड योद्ध्यांचा यथोचित सन्मान केला. गेल्या दोन वर्षांपासून या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली […]

एल. आय. पाटील हे सीमाप्रश्नाचा ध्यास घेतलेले नेते

बेळगाव प्रतिनिधी एल. आय. पाटील यांच्याकडेचोखंदळपणे काम करण्याची शैलीहोती. सहकारातून सर्वसामान्यमाणसांचा उध्दार झाला पाहिजे, अशाविचारसरणीचे ते नेते होते. त्यांचासीमाप्रश्नाचा ध्यासवाखणण्यासारखाहोता. मराठी मातीसाठी झटणारासच्चा कार्यकर्ता हरपला आहे, अशीभावना माजी आ. परशुराम नंदिहळ्ळीयांनी व्यक्त केली. येळळूर येथील […]

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी
सोमवारी आचारसंहिता जारी , कंट्रोल रूम स्थापन

बेळगाव प्रतिनिधी निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार महानगरपालिकेची निवडणूक येत्या  दि.3 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने संपूर्ण व्यवस्था केली असून एका कंट्रोल रूमची स्थापना देखील करण्यात आली आहे .अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली […]

जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

बेळगाव :  प्रतिनिधी जिल्हा प्रशासनातर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना नियमावलीचे पालन करून स्वातंत्र्य दिनाचे आचरण करण्यात आले. येथील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले . त्यांना […]

सदाशिवनगर येथे घरफोडीचा प्रयत्न

सदाशिवनगर येथे घरफोडीचा प्रयत्न बेळगाव प्रतिनिधी शहर आणि परिसरात काही ठिकाणी चोरट्यांनी घरफोडीचे  प्रकार सुरू ठेवले आहेत .त्यामुळे पोलिस यंत्रणेने अधिक दक्ष होण्याची गरज निर्माण झाली आहे. गुरुवारी सकाळी सदाशिवनगर येथे असाच घरफोडीचा प्रयत्न घडल्याचे […]

महानगरपालिकेची निवडणूक 3 सप्टेंबर रोजी

बेळगाव प्रतिनिधी बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे आता इच्छुकांच्या हालचालींना वेग येणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता दिनांक 16 ऑगस्टपासून लागू होणार असून दिनांक 3 […]

नियती फाउंडेशनच्यावतीने श्रेयस पाटीलचा सत्कार

बेळगाव प्रतिनिधी येथील  गजाननराव भातकांडे विद्यालयाचा विद्यार्थी कु. श्रेयस पाटील याने दहावीच्या परीक्षेत 86 टक्के गुण मिळवले आहेत.  अंधुक दृष्टीचा असूनही त्याने सामान्य मुलांच्या गटामधून परीक्षा दिली आणि हे यश मिळविले. त्याचे हे यश कौतुकास्पद […]

स्पर्धात्मक परीक्षेतील साधकांचा शिक्षण खात्याच्या वतीने गौरव

बेळगाव प्रतिनिधी दर वर्षी शिक्षण खात्याच्या वतीने एन. एन. एम . एस . व एन. टी.एस. ई . स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करून यशस्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते . ही परीक्षा आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांना घेतली […]