तयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे

बेळगाव :  प्रतिनिधी अल्पावधीत वाचकाभिमुख सेवा देऊन लोकप्रिय बनलेल्या स्मार्टन्यूजने  महिला  वाचक वर्गासाठी स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन या  विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे . यावर्षीचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेचे व्हिडिओ रूपातील सादरीकरण स्मार्टन्यूज चॅनल […]

श्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट

बेळगाव : प्रतिनिधी मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवाची सांगता रविवारी झाली. या उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या श्री विसर्जन मिरवणुकीला अनुमती देण्यात आली नव्हती. मात्र भक्तांच्या अमाप उत्साहामुळे मिरवणुकीचे स्वरूप प्राप्त झाले होते . […]

श्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला

बेळगाव प्रतिनिधी वैभवशाली  गणेशोत्सवाची परंपरा चालविणाऱ्या बेळगावकरांनी श्री विसर्जन सोहळा शांततेत पार पडला. रविवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याची सांगता सोमवारी सकाळी सहा वाजता झाली. तब्बल वीस तास हा सोहळा सुरू होता. काही […]

गणेशोत्सवानिमित्त आमचा गणराया हे गाणे भक्तांच्या भेटीसाठी दाखल

बेळगाव प्रतिनिधी खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने बेळगावातील कलाकार समूहाने आमचा गणराया हे गाणे ही भक्तांच्या भेटीसाठी आणले आहे.  हे गाणे शनिवार पासून माणिक विंग्ज म्युझिक या यु टूब चॅनल वर प्रसारित होणार आहे.  इन्फिनिटी फिल्म्स प्रोडक्शन […]

इनरव्हील क्लबतर्फे व्हिडिओ बनविण्याची कार्यशाळा

बेळगाव : प्रतिनिधीसध्याच्या काळात ऑनलाईन – स्वरुपात म्हणजे ऑडिओ व्हिडिओद्वारे सर्वत्र कार्यक्रम सुरू आहेत . हे आधुनिक तंत्रज्ञान अधिक चांगल्याप्रकारे वापरता यावे व सदस्यांनी आपापले व्हिडिओ व्यवस्थित बनवावेत , यासाठी इनरव्हील क्लबतर्फे शुक्रवार दि. 20 […]

गणेशोत्सव मंडळांना पोलिसांचे पत्र

बेळगाव : प्रतिनिधीकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजराकरण्यात येणार आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनीगणेशोत्सव मंडळांना सूचना दिल्या असून आता पोलीस दलाकडूनहीगणेशोत्सव मंडळांना पत्र पाठवून नियमांचे पालन करण्याचे आवाहनकरण्यात येत आहेत. 30 जुलै […]

शहरात अंगारिका संकष्टी भक्तीभावाने साजरी

   बेळगाव : प्रतिनिधीबेळगाव शहर आणि उपनगरात असलेल्या गणेश मंदिरात पहाटे पासूनच अंगारकी संकष्टी निमित्ताने अभिषेक, पूजा, आरती, अशा विविध कार्यक्रमाने व भक्तीभावाने साजरी करण्यात आली. शहरातील हॉटेल मिलन जवळील गणपती मंदिरात, आरंगतळा येथील मिलिटरी […]

अंगारिका संकष्टी निमित्त दक्षिण काशी कपिलेश्वर गणेश मंदिरामध्ये आकर्षक आरास

बेळगाव प्रतिनिधी श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर बेळगाव यांच्या वतीने अंगारिका संकष्टी निमित्त गणेश मंदिरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि संपूर्ण मंदिर सजविण्यात आले . मंगळवारी सकाळी मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री , दौलत साळुंखे, राजू […]

श्री गणेशोत्सव संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आगामी श्री गणेशोत्सवा संदर्भातील नियम व अटी अर्थात मार्गदर्शक सूची लवकरात लवकर जाहीर करावी, अशी विनंती कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सेक्रेटरी तसेच गणेश सेवा संघ आणि विमल फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी […]

शहर परिसरात घुमला विठुनामाचा गजर

बेळगाव : प्रतिनिधी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंगळवारी सकाळी बेळगाव शहरसह उपनगरी भागात विठ्ठल नामाचा अखंड गजर घुमला. शहराच्या मध्यवर्ती भागासह शहापूर, अनगोळ, वडगाव, टिळकवाडी आणि ग्रामीण भागातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने […]